Sky Observation Programmes - 2012 PDF Print E-mail
Written by Mahesh Naik   
Saturday, 14 January 2012 13:45

आकाशदर्शन (Sky Observation Programme) - for more details "Click Here"

खगोल मंडळातर्फे आयोजित केला जाणारा आकाशदर्शनाचा पुढील कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

दिवस: २१ एप्रिल २०१२ 
स्थळ: वांगणी

या कार्यक्रमास हजर राहू इच्छिणा-यांनी वांगणी रेल्वे स्थानकावर संध्याकाळी ६ वाजता जमावे. मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला आकाशदर्शनाच्या ठिकाणी घेऊन जातील. कार्यक्रमास येताना रात्रीच्या जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, चहासाठी पेला, बसण्यासाठी सतरंजी, गरम कपडे, छोटी विजेरी आपल्याबरोबर आणावी. हा कार्यक्रम मराठी तसेच इंग्रजी भाषेतून होईल.
कार्यक्रम दर : मोठ्यांसाठी : रुपये १०० / - फक्त 
                    खगोल मंडळ सभासद आणि १८ वर्षाखालील प्रेक्षकांसाठी : रुपये ५० /- फक्त 

त्यापुढील कार्यक्रमांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.

  • १९ मे २०१२ (या मोसमातील शेवटचा कार्यक्रम )

Our next Sky Observation Programme will be as follows.


Date: 21st April 2012.
Venue: Vangani

Reach Vangani station by 06.00 PM. Our volunteers will take you to the observation site. While coming for the programme, please bring with you dinner tiffin, mug for tea, seating mat, warm clothes, water bottle and a small torch.

Charges : Adults : Rs 100 /- only per person

            Khagol Mandal Members and participants below 18 years of age : Rs 50 /- Only

 


Next Programmes :

  • 19th May 2012. (Last Programme of this season)
Last Updated on Saturday, 14 April 2012 07:41